AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
तुम्हाला सुद्धा येऊ शकते नोटीस!
👉पि.एम. किसान योजनेचे पात्रता निकष पुर्ण न करणारे व योजनेचा लाभ घेणाऱ्यांना लाभाची रक्कम शासनाकडे परत करावी लागत आहे, महसूल विभागाकडून याबाबत अश्या व्यक्तींना रक्कम परत करण्याबाबत नोटिसा पाठविण्यात येत आहे, अपात्रता निकष, लाभ घेतलेली रक्कम ऑनलाईन शासनाकडे परत करणे, तसेच या योजनेकरीता पात्र नसेल तर स्वत:हून योजमधून बाहेर ऑनलाईन पध्दतीने होणे याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे. 👉संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
6
इतर लेख