आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तीळ मधील हॉकमॉथचे नियंत्रण
क्विनोलफॉस २५ ईसी किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!