AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ताडपत्री सुवर्ण महोत्सव विजेते जाहीर!
गुरु ज्ञानAgrostar
ताडपत्री सुवर्ण महोत्सव विजेते जाहीर!
🥳🥳अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे, आपल्यासाठी आनंदाची बातमी!🥳🥳 👉🏼अ‍ॅग्रोस्टारने शेतकऱ्यांसाठी 17 ते 28 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान ताडपत्री सुवर्ण महोत्सव लकी ड्रॉ ऑफर😍😍 आयोजित केली होती. ज्या अंतर्गत कितीही व कोणत्याही साईझची ताडपत्री खरेदी वर आकर्षक बक्षिसे जिकंण्याची संधी देण्यात आली होती. या मध्ये मेगा प्राईझ सॅमसंग मोबाईल, मिक्सर ग्राइंडर, ईडली मेकर ,मच्छर रॅकेट,ट्रॅव्हल बॅग अशी आकर्षक बक्षिसे ताडपत्री खरेदीवर दिली जाणार होती. तर या लकी ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या आणि विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर कोण विजेते ठरले आहेत. तसेच विजेत्यांना मिळालेली बक्षिसांची यादी पहा. 👉🏼ताडपत्री सुवर्ण महोत्सव लकी ड्रॉ ऑफर मधील विजेत्यांची नावे पहा.👇🏻 🥳🥳 सर्व विजेत्यांचे🎊 अ‍ॅग्रोस्टार तर्फ🎊 अभिनंदन🥳🥳 👉🏻संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
85
2
इतर लेख