AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
तरुणांना व्यवसायासाठी मुद्रा कर्ज योजना!
➡️कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरुंना अर्थसहाय्य देण्यासाठी मुद्रा लोन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे व्यवसाय, उत्पादन किंवा सेवा देणाऱ्यांना ५० हजारापासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.तर या योजनेबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
11
इतर लेख