AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनAgrostar India
तज्ञांकडून जाणून घ्या, दूध उत्पादन वाढीचे मूलमंत्र!
👉🏻दूध उत्पादन करणारे शेतकरी म्हणजेच पशुपालक आपल्या जनावरांच्या दूध उत्पादन वाढीसाठी अनेक प्रकारचे चारा - पाणी, वेगवेगळ्या युक्त्या करत असतात. परंतु एवढे करून सुद्धा त्याच्या हातात निराशाच पडते. तर असे का होते नक्की काय करणे राहून जाते हे लक्ष्यात येत नाही. त्यासाठीच आम्ही थेट तज्ञांसोबत बातचीत करून आपल्यासाठी या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. तर दूध उत्पादन वाढीसाठी काय सांगत आहेत तज्ञ डॉक्टर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0