प्रश्नोत्तरीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
डोकं चालवा, उत्तर द्या क्वीज स्पर्धेतील विजेत्यांची यादी जाहीर!
डोकं चालवा, उत्तर द्या क्वीज स्पर्धेतील विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे. हजारो शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला होता. भाग्यवान विजेत्यांची यादी आली आहे, तर चला जाणून घेऊया विजेते कोण आहेत आणि त्यांचे अभिनंदन.
(सध्या सुरू असलेल्या 'कोण कोण' स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि भाग्यवान विजेता होण्याची संधी)
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.