AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब फुल व फळगळ उपायजोजना!
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब फुल व फळगळ उपायजोजना!
➡️डाळींबात हवामानातील फरकामुळे तसेच रोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. काहीवेळा फुलांबरोबर कोवळी फळेही गळून पडता. फुले आणि फळांची गळ थांबून फळधारणेचे प्रमाण वाढवण्यासाठी अल्फा नॅपथील ऍसिटिक ऍसिड घटक असणारे होल्ड ऑन या संजीवकाची फवारणी करावी, तसेच बागेतील कीड आणि रोग वेळीच नियंत्रित करावे. ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
4