AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
डाळिंब फळबाग अनुदान योजना!
पोकरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेकरीता विविध कृषी घटकांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्या जाते. या अनुदान योजनेमधून डाळिंब फळबाग लागवडीकरीता किती अनुदान दिले जाते.याबाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
11