AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
➡️डाळिंब पिकातील फळांच्या फुगवणीसाठी, फळाची साल मजबूत होण्यासाठी आणि रंग विकासासाठी पीक फळ फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबकमधून विद्राव्ये खत 13:0:45 @ 2 किलो सोबत मॅग्नेशियम सल्फेट @1 किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो आणि बोरॉन 1 किलो वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. फळांचा चकाकीपणा तसेच फळांना चांगला रंग येण्यासाठी व फळांच्या गुणवत्तेसाठी फळ तोडणी पुर्वी 8 दिवस 0:0:50 @ 3 ग्रॅम सोबत मॅग्नेशियम सल्फेट @ 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
0
इतर लेख