गुरु ज्ञानAgrostar India
ठिबकद्वारे खतांच्या नियोजनाचे फायदे!
➡️शेतकरी बंधुनो ठिबकद्वारे पाण्यासोबत खत देण्याचे फायदे काय आहे. याचा पिकाला कसा फायदा होतो. याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर' यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.
➡️संदर्भ :-Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.