योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
ठिबक तुषार अनुदान योजनेत बदल!
➡️अतिशय कमी पाऊस पडणाऱ्या व दुष्काळग्रस्त भागात पीकांसाठी सिंचनाची सुविधा खूप महत्वाची आहे. फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधन संसाधनांमधून पाणी आणून पिकांना पाणी दिल्यास शाश्वत अर्थात भरगोस उत्पन्न घेता येऊ शकते.
➡️कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस पीक व उत्पादन वाढवता यावे आणि पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी ठिबक व तुषार सिंचन सूक्ष्म सिंचन योजना राबविल्या जातात.परंतु या योजनांमध्ये सध्या एक बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्की यामध्ये कोणता बदल झाला आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.