AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
ट्रॅप क्रॉप पद्धतीने पीक वाचवा किडीच्या तावडीतून!
🌱ट्रॅप क्रॉप म्हणजेच त्याला सापळा पिके देखील म्हणले जाते. सापळा पिके हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. सापळा पिके हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. 🌱सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कामी होतो. मित्र किडींची संख्या संतुलित राहण्यास मदत होते.मुख्य पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. भाजीपाला आणि फळपिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे.सापळा पिकाची लागवड मुख्या पिकातकशी करावी? याबद्दल माहिती व्हिडिओ मध्ये पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख