AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ट्रॅक्टर, कृषी अवजार अनुदाना संधर्भात महत्वाची बातमी !
➡️शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीकामासाठी ट्रॅक्टर किंवा कृषी अवजार खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. याबद्दल याआधी आपण माहीती घेतली होती.परंतु आता त्यामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
50
11
इतर लेख