AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळ प्रक्रियाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो फळापासून बनवा "टोमॅटो केचप"
१. आपल्याकडे टोमॅटोचे पीक फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. २. टोमॅटोचे फळ तसे अतिनाशवंत वर्गात गणले जाते. त्यामुळे या पिकाचे (फळांच्या) काढणीनंतर अयोग्य हाताळणीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे सुमारे ४० - ५० टक्क्यांपर्यंत नुकसान आढळून येते. ३. हंगामात भरमसाठ उत्पादनामुळे शेतकऱ्यांना पुरेसा बाजारभाव मिळत नाही. ४. टोमॅटोची नासाडी होते. हेच उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी घरगुती स्वरूपात विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतील. संदर्भ – बिहार अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी सौबार आपल्याला टोमॅटो केचप बाबतचा व्हिडीओ आवडल्यास लाईक करून, सर्व शेतकरी मित्रांसोबत जरूर शेयर करा!
80
0