AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
टोमॅटो पीक – भरघोस उत्पादनासाठी योग्य वाण व पोषण नियोजन!
👉या व्हिडिओमध्ये आम्ही टोमॅटोच्या उत्पादनात येणाऱ्या मुख्य अडचणी आणि त्यावर उपाय सांगितले आहेत. उच्च उत्पादनासाठी योग्य वाण निवड, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, आणि ड्रिप सिंचनाचे फायदे यावर सविस्तर माहिती दिली आहे. 👉टोमॅटो पिकातील व्हायरस, रोग आणि कीड नियंत्रण, तसेच उत्पादन वाढवण्यासाठी योग्य लागवड तंत्र यावर मार्गदर्शन केले आहे. योग्य नियोजनाने 100 टनांपर्यंत उत्पादन घेता येते! अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या शेतीत सुधारणा करा! 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0
इतर लेख