AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो पिकातील 'मर रोगा'चे नियंत्रण!
🍅टोमॅटो रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच होणारा 'कॉलर रॉट' (मर रोग) हा हानिकारक रोग आहे. याचा प्रादुर्भाव झाल्यास एकूण क्षेत्रातील रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे याचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. 🍅संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
57
8
इतर लेख