AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील फळावरील ठिपके समस्या
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील फळावरील ठिपके समस्या
🌱अतिरिक्त पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे हि समस्या जाणवते. उष्ण - दमट वातावरणामुळे पाने, देठ आणि फळांवर तपकिरी - काळपट जिवाणूजन्य ठिपके आढळून येतात. सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे ठिपके येतात नंतर ते तपकिरी - काळपट रंगाचे होतात. योग्य वेळेत नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WG घटक असणारे कुपर-1 @ 2.5 ग्रॅम व कासूगामायसिन 3 % घटक असणारे कासू बी @ 2 मिली प्रति लिटर पाणी यांची एकत्रित फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
0
इतर लेख