AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये मिळणार!
👉🏻राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील बांधकाम कामगार महामंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यामध्ये घरकुलासाठी दाखवले जाणारे एक महत्त्वाच्या शहरांमध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजना राज्यामध्ये घरकुलाची यादी लाभार्थी आहेत आपल्याकडे जर जागा नसेल तर घरकुल बांधण्यासाठी जागा पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी ला एक लाख रुपये अनुदान दिले जात आहे 👉🏻 याच धर्तीवर ते बांधकाम कामगारांना सुद्धा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदी करण्यास दिला जाणारा 50 हजार रुपये अनुदान आता एक लाख रुपये करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले विभागाचे महत्वपूर्ण बैठक 9 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलेली आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
0
इतर लेख