AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
जांभळाची शेती आहे भरगोस उत्पन्नाचा मार्ग!
🌱चमकता सिताराच्या दुसऱ्या भागात आपण महाराष्ट्रातील आंबेगाव येथील गिरवली गावातील ज्ञानेश कुटे जी यांना भेटणार आहोत. जे सुमारे 15 वर्षांपासून जांभूळ लागवड करत आहे आणि चांगला नफा मिळवत आहे. आजच्या व्हिडीओमध्ये आपण जांभूळ लागवड कशी करावी आणि त्यातून नफा कसा मिळवता येईल हे जाणून घेणार आहोत. तेव्हा शेतकरी बांधवांनो, कृपया जांभूळ लागवडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
0
इतर लेख