AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानMe Active Farmer
जमिनीची वेळीच नांगरणी करणे महत्वाचे!
➡️पिकाची पेरणी करण्यापूर्वी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे जमिनीची नांगरणी करणे. आता हे काम तर सर्वच शेतकरी करतात. पण याची योग्य वेळ,पद्धत लक्ष्यात घेणे खूप गरजेचे असते.तर नांगरणी पद्धतीबद्दल आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ:- Me Active Farmer हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
13
इतर लेख