AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनAgrostar India
जनावरांमध्ये लंम्पि त्वचेच्या आजाराची लक्षणे व नियंत्रण !
➡️शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यात जनावरांमध्ये एक समस्या उद्भवते, ज्यामध्ये जनावरांच्या त्वचेवर गुठळ्या रोग होतो, हा रोग कसा ओळखावा आणि नियंत्रण कसे करावे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
6