पशुपालनNational Dairy Development Board
जनावरांच्या स्तनदाह आजारावरील तेल आधारित उपचार पद्धत!🐄🐃
दुग्ध व्यवसायामध्ये आपली जनावरे निरोगी व सशक्त राहणे गरजेचे आहे. जर जनावरांना स्तनदाहचा आजार असेल तर या आजारावर घरगुती रामबाण उपाय व त्यासाठी लागणारे साहित्ये व कृती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
संदर्भ:- National Dairy Development Board.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.