AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
चेक करा तुमच्या अनुदानाची स्थिती ऑनलाईन!
👉🏻विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पिक विमा वितरणाचे कामकाज आता सुरू झालेले आहेत अशात नुकसान भरपाई देखील वाटप सुरू आहेत बऱ्याच जणांना पहिल्याच टप्प्यामध्ये पीक विम्याची वितरण मिळालेले आहेत. 👉🏻आपल्या अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे हे शेतकऱ्यांना आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने तपासता येत नव्हते परंतु त्यासाठी देखील आता पर्याय शोधण्यात आलेला आहेत. सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी आता एक नवीन प्रकारचे पोर्टल तयार करण्यात आलेले आहेत. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या अनुदानाची स्थिती चेक करू शकतात. 👉🏻शेती पिकांच्या नुकसानी करिता मदत व पुनर संवर्धन विभागाकडून दिले जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहेत हे पाहण्यासाठी https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus येथे क्लिक करा व तपासा. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
0
इतर लेख