आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
चवळी आणि उडीद पिकांमधील शेंग पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
इमामेक्टिन बेन्झोएट ५ डब्ल्यूजी @५ग्रॅम किंवा फ्लुबेन्डामाइड ४८० एससी @२ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!