AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनAgroStar India
घरच्या घरी मुरघास कसा बनवाल? वर्षभर हिरवा चारा साठवण्याचा सोपा मार्ग
घरीच मुरघास बनवा आणि वर्षभर मिळवा हिरवा चारा!👉 पाऊस, उष्णता किंवा चाऱ्याच्या वाढत्या किमतींमुळे पशुपालनाचा खर्च वाढतोय का? या व्हिडिओमध्ये वर्षभराच्या चारा व्यवस्थापनाची माहिती दिली आहे, ज्यात हिरवा चारा, मुरघास आणि अझोला यांची महत्त्वाची भूमिका आहे.👉 व्हिडिओमध्ये १ एकरातील चारा उत्पादन व चारा नियोजन, संकरित नेपियरची भूमिका, प्रथिनेयुक्त चाऱ्याचे महत्त्व आणि मक्याच्या कापणीची योग्य वेळ सांगितली आहे.👉 मुरघास बनवण्याची योग्य अवस्था, ओलाव्याचे प्रमाण, चाऱ्याचे थर, कल्चर आणि गूळ मिसळण्याची पद्धत, पॅकिंग आणि जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी तपासणी याचीही माहिती दिली आहे.👉 अझोला कसा वाढवायचा आणि चाऱ्यात किती मिसळायचा हेही सांगितले आहे, जेणेकरून कमी खर्चात जनावरांना संतुलित पोषण मिळेल.👉 अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.👉संदर्भ : AgroStar Indiaवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.संबंधित प्रोडक्ट:
9
0