गुरु ज्ञानAgrostar India
ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर स्प्रे गन!
👉🏻जर तुम्हाला औषध, वेळ आणि पाणी वाचवायचे असेल, तर तुम्ही ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गन वापरणे आवश्यक आहे. तुम्ही ही ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गन कोणत्याही प्रकारच्या बॅटरी स्प्रेअर मशीनने चालवू शकता, परंतु जर तुम्हाला चांगला दाब आणि प्रेशर हवा असेल तर तुम्ही हि गन ग्लॅडिएटर पंप सोबत वापरू शकता. या मिस्ट ब्लोअर गनच्या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉🏻संदर्भ:-Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.