AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गोमूत्राचे शरीराला आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे घ्या जाणून !
आरोग्य सल्लाAgrostar
गोमूत्राचे शरीराला आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे घ्या जाणून !
👉🏻आपल्या देशात गाईला गौमाता म्हणून पूजले जाते. त्यामुळे गाईच्या दुधापासून ते गोमुत्रापर्यंत अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. गोमूत्रात विशेष प्रकारचे घटक आढळतात, ज्यामुळे 80 असाध्य रोग आणि अनेक आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होतात. 👉🏻गोमूत्राचे फायदे : 1) गोमूत्र, त्रिफळा आणि गाईचे दूध एकत्र करून सेवन केल्यास अशक्तपणा म्हणजेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसेच रक्त शुद्ध होते. 2) सांधेदुखी मध्ये गोमूत्र खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर गोमूत्र दुखणाऱ्या ठिकाणी लावा, याच्या वापराने तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल. 3) पोटाशी संबंधित समस्या असल्यास पोटातील गॅस दूर करण्यासाठी सकाळी अर्धा कप पाण्यात गोमूत्रात मीठ आणि लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करा, पोटाशी संबंधित समस्या दूर होतील. 4) हृदयविकारात गोमूत्र खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही गोमूत्राचे सेवन करावे. 5) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोमूत्राचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. गोमूत्रात आढळणारे ऑंटीऑंक्सिडंट आणि ऑंटीमायक्रोबियल गुणधर्म शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि जंतू नष्ट करतात. 6) डोळ्यांच्या समस्येवर गोमूत्र खूप फायदेशीर आहे. डोळ्यांची संबंधित समस्या जसे की पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे इत्यादी समस्या असतील तर तुम्ही त्यात गोमूत्र वापरू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यात गोमुत्राचे काही थेंब टाका, तुमच्या डोळ्यांची समस्या दूर होईल. 7) केसांच्या समस्येवर गोमूत्र खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला केस गळणे, कोंडा होणे यांसारख्या केसांची संबंधित समस्या असतील तर गोमूत्राचा वापर तुमच्यासाठी खूप चांगला होईल. अशा स्थितीत गोमूत्र घेऊन काही वेळ केसांमध्ये ठेवा, त्यानंतर ते पाण्याने चांगले धुवा. याच्या वापराने तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
64
22
इतर लेख