AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना!
👉🏻काही दिवसापूर्वी सरकारने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना नव्याने चालू करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. तर या योजने द्वारे तुम्हाला देखील तुमच्या शेतीकरिता धरणातील गाळ मागवता येऊ शकतो. या गाळामुळे जमिनीची सुपीकता तसेच गुणवत्ता वाढते. तर या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
11
इतर लेख