AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानNational Dairy Development Board
गायी व म्हशीच्या तापावर (ज्वर) घरगुती उपाय!
➡️ दुग्ध व्यवसायामध्ये आपली जनावरे निरोगी असणे अत्यंत गरजेचे असते. ➡️ जनावरांना ज्वर/ ताप जर जाणवत असेल तर त्यासाठी आपल्याला घरगुती उत्तम उपाय करता येऊ शकतो. ➡️ या उपायासाठी लागणारे साहित्य, कृती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या जनावरांना निरोगी ठेवा. संदर्भ:- National Dairy Development Board., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
14
इतर लेख