AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
गाई/म्हशींना संतुलित पशुखाद्य देऊन दूध उत्पादन कसे वाढवायचे!
👉🏻 शेतकरी बांधवांनो, या थेट चर्चेत आपण गाई/म्हशींना संतुलित पशुखाद्य देऊन दुग्धोत्पादन कसे वाढवता येईल या सर्व बाबींवर चर्चा करू. आपणा सर्वांना विनंती आहे की या विषयाशी संबंधित आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा, आमचे तज्ञ या प्रश्नांची उत्तरे 18 ऑगस्ट 22 रोजी संध्याकाळी 6 वाजता देतील आणि प्राण्यांच्या सध्याच्या समस्या आणि व्यवस्थापन यावर बोलतील. 👉🏻 संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
3
इतर लेख