AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकातील कीड व रोग व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
गहू पिकातील कीड व रोग व्यवस्थापन!
सुरुवातीच्या काळात गहू पिकातील मावा व इतर रसशोषक कीड व रोग नियंत्रणासाठी थायोमिथॉक्साम २५ % डब्ल्यू जी घटक असेलेले क्रुझर कीटकनाशक @ ०.५ ग्रॅम + कार्बेनडॅन्झिम १२ % + मॅंकोझेब ६३ % डब्ल्यू पी घटक असलेले मँडोझ बुरशीनाशक @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जमिनीत वापसा व पीक पोटऱ्यात असताना फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
1
इतर लेख