AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
गहू पिकातील करपा रोगाचे नियंत्रण
🌱सध्याच्या वातावरण बदलामुळे गहू पिकामध्ये करपा रोगाची समस्या दिसून येते.आणि हा रोग मुख्यत्वे अल्टरनेरिया ट्रिटीसीना या बुरशी मुळे होतो. तर यावर काय उपाययोजना करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
6
इतर लेख