AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
गव्हामध्ये पाण्याची आणि खताची योग्य वेळ
👉 गव्हाच्या पिकात 18 ते 21 दिवसांचा (CRI Stage) कालावधी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या 3–4 दिवसांच्या दुर्लक्षामुळे उत्पादन 30% ते 50% पर्यंत कमी होऊ शकते.👉 या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहात:🌱गहू पिकाला पहिले पाणी (First Irrigation) कधी व का देणे आवश्यक आहे 📌CRI Stage म्हणजे काय आणि तिचे महत्व ⚠️18–21 दिवसात N, P, K आणि झिंक यांचे योग्य प्रमाण 💧चुकीच्या सिंचनामुळे उत्पादन निम्मे का राहते 🌿तण नियंत्रणाचा योग्य पद्धत 🧱हलकी/रेतीली, मध्यम व भारी मातीमध्ये पहिले पाणी कसे द्यावे 🔬उत्पादन वाढवण्याचे वैज्ञानिक मार्ग👉संदर्भ: AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
1