कृषि वार्ताAgroStar
गणतंत्र दिन महोत्सव लकी ड्रा विजेता जाहीर!
सर्व शेतकरी मित्रांना एग्रोस्टारचा नमस्कार 🙏
🎉 गणतंत्र दिवस लकी ड्रॉ महोत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! 🙌
🔊 ऐका.. ऐका.. ऐका.. होंडा युनिकॉर्न बाईक चे मानकरी कोण ठरले, ऐका 🤩
🥳 यामध्ये सहभागी झालेल्या एका भाग्यवान विजेत्याला होंडा युनिकॉर्न बाईक जिंकण्याचा मान मिळाला! हे शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातून भास्कर माळी साहेब एग्रोस्टार तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎊
🥳हि स्पर्धा 20 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली होती, जिथे शेतकऱ्यांनी अँग्रोस्टार प्रीमियम उत्पादनांची ₹3000 पेक्षा जास्त खरेदी केली होती. या स्पर्धेमध्ये मेगा बक्षिसांमध्ये
🏍️ होंडा युनिकॉर्न बाईक
📱 32 GB स्मार्टफोन
📺 LED TV
टारप्लस 17*24
🔦 कमांडो टॉर्च
🎁 खात्रिशीर गिफ्ट आणि अनेक आकर्षक बक्षिसे समाविष्ट होती.
🥳ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत खरेदी केली आहे, त्यांना प्रत्येक ₹3000 खरेदीवर 75 अँग्रोस्टार पॉईंट्स मिळाले.
👉 विजेत्यांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🥳 विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सहभागी झालेल्या सर्व शेतकरी मित्रांचे आभार आणि भविष्यात अशाच रोमांचक ऑफरसाठी तयार राहा! 🚀
🥳संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.