AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खेळा क्विझ, जिंका स्टार्स - बना लीडरबोर्डची शान
गुरु ज्ञानAgroStar
खेळा क्विझ, जिंका स्टार्स - बना लीडरबोर्डची शान
प्रिय शेतकरी, 👉आता तुमचे क्विझ मधील ज्ञान आणि मेहनत सगळ्यांपर्यंत पोहचेल.अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरील क्विझचे लीडरबोर्ड फिचर तुम्हाला तुमचा ठसा उमटवण्याची उत्तम संधी देते.🔝 लीडरबोर्ड - तुमचा रँक वाढवा, आणि लीडरबोर्डवर टॉप वर जा👉प्रत्येक वेळी तुम्ही नवीन क्विझ खेळता तेव्हा तुम्हाला पॉइंट्स मिळतात आणि आता जुन्या क्विझ खेळून तुम्ही स्टार्स मिळवू शकतात , त्यामुळे तुमची रँक थेट लीडरबोर्डवर दिसून येईल . बरोबर उत्तरे देऊन, तुम्ही तुमचा रँक सुधारू शकता आणि इतर शेतकऱ्यांना मागे टाकू शकता.📈 दररोज खेळा, रँक वाढवा- तुम्ही जितके जास्त क्विझ खेळाल तितका तुमचा रँक वाढेल. सातत्याने खेळून, तुम्ही लीडरबोर्डवर अव्वल स्थान मिळवू शकता.🏆 तुमचे ज्ञान सिद्ध करण्यासाठी एक प्लैटफ़ॉर्म- लीडरबोर्ड हा केवळ एक रँक नाही तर तुमच्या कृषी ज्ञानाचा आणि समजुतीचा पुरावा आहे. तुमची मेहनत सर्वांना दिसेल.🤝 मित्रांना आव्हान द्या- आता तुम्ही तुमचा रँक आणि आजची क्विझ तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. त्यांनाही खेळण्यासाठी आणि लीडरबोर्डमध्ये कोण अव्वल आहे ते पाहण्यासाठी प्रोत्साहित करा.🥳 आताच क्विझमध्ये सहभागी व्हा, तुमचा रँक पहा आणि वरच्या स्थानावर पोहोचा! शिवाय, खरेदीवर त्वरित सवलत मिळवण्यासाठी तुमचे पॉईंट्स वापरा!👉 संदर्भ: AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख