AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खुशखबर ...! मागेल त्याला शेततळे योजनेला मिळाली मंजुरी !
➡️शेतकरी मित्रांनो, आज आपण अश्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याची वाट बहुतांश शेतकरी खूप दिवसापासून पाहत होते. ती योजना म्हणजे 'मागेल त्याला शेततळे' या योजनेला राज्यामध्ये राबवण्याकरिता मंजुरी मिळाली आहे.. तर संपूर्ण माहीती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
8
इतर लेख