योजना व अनुदानTech With Rahul
खात्यात किती तारखेला येणार 4500 रुपये?
👉🏻मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ज्या महिला या आधीच या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना आता सप्टेंबर 2024 महिन्याचे 1500 रुपये नेमके कधी मिळणार तसेच ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळाला नाही. त्यांना त्याचे पैसे कधीपर्यंत मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. तर जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती व्हिडीओद्वारे.
👉🏻संदर्भ : Tech With Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.