AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
खरेदीपूर्वी मिळवा जमिनीची सर्व माहिती!
👉🏻भूमी अभिलेख कार्यालय महाराष्ट्र राज्या यांच्याकडून जमिन व प्लॉट बाबतची सर्व माहिती जसे कि बोजा, कोर्ट केस, सर्च रिपोर्ट याबाबत माहिती एका क्लिक वरती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.तुम्हाला देखील तुमच्या जमिनीबद्दल काही माहिती त्वरित मिळवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने मिळवू शकता. त्याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:-Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
3
इतर लेख