AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीफ महा लॉटरी लकी ड्रॉ विजेते जाहीर!
गुरु ज्ञानAgroStar
खरीफ महा लॉटरी लकी ड्रॉ विजेते जाहीर!
🥳खुशखबर 🔊!!! खुशखबर🔊!!!🥳खुशखबर🔊!!! 🥳ॲग्रोस्टारने आपल्यासाठी खरीप हंगामात झक्कास खरीप लकी ड्रॉ स्कीम आयोजित केली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांमधून निवडून आलेल्या विजेत्याची नावे जाहीर करण्यात आली आहेत.हि स्कीम 15 मे ते 31जुलै 2024 या कालावधी दरम्यान राबवण्यात आली होती. 🥳यामध्ये सर्वात मोठे आणि प्रथम क्रमांकाचे बक्षिस🎁 आहे स्वराज कंपनीचा मिनी ट्रॅक्टर🚜..तर हे बक्षिस पटकवण्याचा मान कोणाला मिळाला ते जाणून घ्या. याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे बक्षिस टीव्हीएस एक्स एल 100 हेवी ड्युटी स्कुटर🛵कोणी जिंकली तसेच इतर विजेते कोण आहेत व विजेत्यांना कोणती बक्षिसे मिळाली हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://docs.google.com/spreadsheets/d/1Zb4J3Mp6B118fuA6_KFKXI1fGHgyAx_zUDuh6dSVO5Y/edit?gid=0#gid=0 🥳संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख