AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
क्विझ खेळा पॉईंट्स जिंका, इन्स्टंट डिस्काउंट मिळवा!
▶️ॲग्रोस्टार फार्मर ॲप्लिकेशन📲 वापरकर्त्यांसाठी आता एक नवीन आणि धमाकेदार फिचर आले आहे.ज्याद्वारे तुम्हाला मिळणार आहे कोणत्याही खरेदीवर ‘इन्स्टंट डिस्काऊंट’.😍 आहे ना मग हे भन्नाट फिचर चला तर मग जाणून घेऊया याचा वापर कसा करावा? ▶️तुम्ही रोजच्या रोज ॲप्लिकेशन वरती क्विझ खेळून पॉईंट्स 💰मिळवून हे पॉईंट्स जवळील ॲग्रोस्टारच्या लाल दुकानात जाऊन रिडीम करून ॲग्रोस्टार प्रॉडक्ट खरेदी करू शकता.. 👉🏻सर्वात आधी ॲग्रोस्टार फार्मर अ‍ॅप्लिकेशन उघडा आणि स्कॅन टॅबवर क्लिक करा. 👉🏻नंतर स्कॅन करा आणि सवलत मिळवा' टॅबवर क्लिक करा, पण शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा तुम्हाला फक्त ॲग्रोस्टारच्याच प्रॉडक्ट वर हि सवलत मिळणार आहे. 👉🏻आता जो अ‍ॅग्रोस्टार प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करायचा आहे, त्या प्रॉडक्ट वरच्या बारकोडला स्कॅन करा, 👉🏻स्कॅन केल्यानंतर आपल्याला मिळालेला डिस्काउंट किती आहे ते दिसेल त्यानंतर ट्रान्सफर टॅबवर क्लिक करा. 👉🏻तिथे आपल्याला 1 तासाचा टाइमर दिला जाईल, आपल्याला 1 तासात हे पॉइंट्स पार्टनरला ट्रान्सफर करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला स्टोअर निवडायचे आहे आणि ट्रान्सफरवर क्लिक करून मग कन्फर्म करा. 👉🏻आपल्याला मिळालेले डिस्काउंट साथी पार्टनरला ट्रान्सफर केले जाते, आणि तुम्हाला तुमच्या फोनवर जो अभिनंदनाचा मेसेज आला आहे तो पार्टनरला दाखवायचा आहे. आपली जी टोटल अमाऊंट झाली आहे त्यातून मिळालेला डिस्काउंट साठी पार्टनर मायनस करतील आणि बाकीची रक्कम आपल्याला साठी पार्टनर ला द्यायची आहे. 👉🏻तर मग वाट कसली पाहताय ? आजच अ‍ॅग्रोस्टार च्या लाल दुकानाला भेट द्या व इन्स्टंट डिस्काऊंटसोबत ओरिजिनल प्रोडक्टस मिळवा. ▶️संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख