कृषि वार्ताAgroStar
क्विज़ खेळा, 3X पॉइंट्स जिंका आणि इन्स्टंट डिस्काउंट मिळवा!
🥁🥁 ऐका! ऐका! ऐका! 🥁🥁
📯 आनंदाची बातमी! आनंदाची बातमी!
🥳 ॲग्रोस्टार फार्मर अँप्लिकेशन मध्ये नवी रोमांचक सुविधा – आता क्विज खेळा, जास्त पॉइंट्स कमवा! 🎉📲
🥳 आता शेतकरी दररोज क्विज खेळून आपले कृषी ज्ञान वाढवू शकतात आणि भरघोस पॉइंट्स जिंकू शकतात.
🥳 पूर्वीपेक्षा ३ पट अधिक पॉइंट्स!
आधी जेथे योग्य उत्तरासाठी ९ पॉइंट्स मिळत होते, आता ते वाढून १० ते ४० पॉइंट्स मिळणार! म्हणजे, जास्त योग्य उत्तरे = जास्त पॉइंट्स!
🥳 जिंकलेल्या पॉइंट्सचा फायदा कसा घ्याल?
➡️ शेतकरी आपले मिळालेले पॉइंट्स ॲग्रोस्टार लाल दुकानात वापरू शकतात.
➡️ एग्रोस्टार उत्पादने खरेदी करताना हे पॉइंट्स रीडीम करू शकतात.
याचा अर्थ तुमच्या ज्ञानाचा थेट फायदा तुमच्या शेतीला मिळणार!
🥳 मग वाट कसली पाहताय?
ॲग्रोस्टार फार्मर अँप्लिकेशन उघडा, डेली क्विज खेळा, योग्य उत्तरे द्या आणि भरघोस पॉइंट्स जिंका! 🎯
🥳 इन्स्टंट डिस्काउंट कसा मिळेल? अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा:
https://youtu.be/_NmrHsp3Wcs
🥳 संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.