AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार इंडिया
कोबी/फुलकोबी पिकातील नुकसानकारक अळीचे (कोबी पतंग) नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो आता, कोबी वर्गीय पिकातील अळीच्या नियंत्रणाची चिंता करू नका. कारण या किडीवरील नियंत्रणाबाबत अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांनी सदर व्हिडीओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पूर्ण पाहा व या अळीचे प्रभावी नियंत्रण करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
13
इतर लेख