AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी पतंग नियंत्रणासाठी महत्वाच्या उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबी पतंग नियंत्रणासाठी महत्वाच्या उपाययोजना!
कोबी पिकात डायमंड बॅक मॉथ/कोबी पतंग चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होते. किडीच्या वाढीसाठी 10°C - 35°C तापमान पोषक असते. यावर उपाय म्हणून आधी कोबी, फुलकोबी, मोहरी लागवड केलेल्या शेतात पुन्हा तेच पीक घेऊन नये. तसेच पीक वाढीच्या अवस्थेत फवारणीसाठी नोव्हॅल्युरोन घटक असलेले रिमोन कीटकनाशक @ 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
7
2
इतर लेख