AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी आणि फुलकोबी पिकातील किड व रोग
नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
कोबी आणि फुलकोबी पिकातील किड व रोग नियंत्रण!
🌱कोबी आणि फुलकोबी पिकातील पाने खाणारी अळी, मावा कीड तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रण - कोबी आणि फुलकोबी पीक लागवडीनंतर सुरुवातीच्या काळातील मावा, पाने खाणारी अळी तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रणासाठी टोलफेनपायऱ्याड 15 % ईसी घटक असलेले झेनिथ कीटकनाशक @400 मिली तसेच अझॉक्सीस्ट्रोबिन 4.8% + क्लोरोथॅलोनिल 40% SC घटक असलेले ड्रॅगनेट बुरशीनाशक @600 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख