AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
कोथिंबीर लागवड नियोजन
उन्हाळ्यात कोथिंबीरची मागणी जास्त असल्याने बाजारात चांगला दर मिळतो. मात्र, योग्य माहिती नसल्यास उत्पादन आणि नफा दोन्ही कमी होऊ शकतात. कोथिंबीर शेतीत अधिक यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे घटक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ✅ उन्हाळ्यात कोथिंबिरीचे दर जास्त का? – मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ समजून घ्या. ✅ योग्य वाण निवड – गावरान आणि रिसर्च वाण यातील योग्य पर्याय निवडा. ✅ संवेदनशील काळजी आणि व्यवस्थापन – उन्हाळ्यात कोथिंबीर टिकवण्यासाठी योग्य उपाय करा. ✅ स्मार्ट विक्री तंत्र – बाजारपेठेची गरज ओळखून जास्त नफा मिळवा. ✅ प्रदेशानुसार योग्य वाण – स्थानिक आणि सुधारित वाणांची निवड करा. ✅ सामान्य चुका टाळा – शेतकरी वारंवार करतात अशा चुका ओळखा आणि सुधारणा करा. 👉अधिक नफा मिळवण्यासाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी व्हिडीओ नक्की पहा! 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
0
इतर लेख