AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोथिंबीर पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी!
एग्री डॉक्टर सलाहअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कोथिंबीर पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी!
शेतकरी मित्रांनो, मेथी, कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी व हिरवेपणा टिकून राहण्यासाठी पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी २४:२४:०० @२५ किलो प्रति एकर फोकून द्यावे. तसेच पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांनी फुलविक ऍसिड ३०% @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
4