AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
👉 शेतकरी मित्रांनो, केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यामध्ये निरोगी वाढीसाठी फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट ०.५ टक्के द्रावणाची @५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच १३:४०:१३ @५ किलो + अमोनियम सल्फेट @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
19
5