योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान खात्यात जमा
➡️राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना.याच योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसापासून अनुदानच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे अखेर अनुदान वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान संबंधी अडचणी येत असतील. तर त्यामागचे कारण काय आहे. याचसंधर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे जाणून घ्या.
➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.