AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदान!
➡️ट्रॅक्टर सह कृषी यांत्रिकीकरणासाठी ज्या शेतकरी मित्रांनी अर्ज केलेला होता.त्याची पूर्वसंमती मिळून देखील अद्याप ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम खात्यात मिळालेली नाही.अश्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आसा शाशन निर्णय घेण्यात आलेला आहे.तर आता अनुदानाची रक्कम मिळणार का? काय आहे हा शासन निर्णय? संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4
इतर लेख