AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी ज्ञान - एरंडात लिंग बदल - कारण आणि उपाय
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कृषी ज्ञान - एरंडात लिंग बदल - कारण आणि उपाय
एरंडा मध्ये, मादी फुल लाल आणि नर फुल पिवळे असते. जेव्हा वातावरणातील तापमान ३२ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असेल आणि त्याच वेळी पाण्याचा ताण असेल तर मादी फुले हि नर फुलात रुपांतरीत होतील. बीज उत्पादन करताना अनुवांशिक दोष झाल्यास
पिवळ्या फुलाचे प्रमाण देखील जास्त असेल. याला एरंडाचा 'पुरुषीपणा' असे म्हणतात.अशी परिस्थिती टाळण्यासाठी, ५ ते ७ दिवसांच्या अंतराने सतत सिंचन देण्यात यावे, जे तापमान कमी करण्यास मदत करते. फुलांच्या वेळी २५ किलो युरिया आणि ३ किलो सल्फर प्रति एकर वापरावे. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
366
0